close

Large Call to Action Headline

डॉ. विजय तानपुरे – भाषण कौशल्य व प्रेरणा

“लहानपणी पोलिओ झाला… पण आयुष्यभर कधीच हार मानली नाही!”

मी डॉ. विजय तानपुरे.
दोन वर्षांचा असताना पोलिओ झाला…
पण आज हजारो लोकांना भाषण कौशल्य, बिझनेस ग्रोथ, आणि आयुष्यात यश मिळवण्याचा मार्ग दाखवतो.

माझी कहाणी –संघर्ष ते विजय

img

पोलिओमुळे पाय गेला… पण स्वप्नं नाहीत.
संघर्ष मोठा होता, पण मी ठरवलं –

💪 शरीर मर्यादित असलं तरी मन असीम आहे

🙏 पाय नसला तरी विश्वासाने डोंगर हलवता येतो

अडचणी असूनही मी माझं आयुष्य बदललं, आणि आता इतरांचं आयुष्य बदलतो आहे.


२ वर्षांचा असताना पोलिओ झाला.पण स्वप्नं सोडली नाहीत.
३७ वर्ष पोवाडे, प्रेरणादायी कार्य, आणि आज हजारो लोकांना जीवन बदलायला शिकवतो.

img

१९९५ मध्ये माझ्या आवाजात गायलोलेला हिंदुरुदय सम्राट हा पोवाडा संपूर्ण महाराष्ट्रात गाजला.
त्या कॅसेटला मिळालेला Platinum Disk मातोश्री येथे स्वतः शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते मला प्रदान करण्यात आला.

💡 हा क्षण माझ्या प्रवासातील ऐतिहासिक टप्पा होता – आणि याच क्षणाने मला माझ्या कार्यात आणखी जोम दिला.”

img
२३ जून १९९३ रोजी, शिवसेना भवन,मुंबई येथे माझी पहिली भेट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत झाली.
त्याच दिवशी माझ्या आवाजात गायलोलेले पोवाडे Venus Cassette Company ने प्रकाशित केले.

ही कॅसेट संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचली –
आणि तेव्हापासून महाराष्ट्र मला ओळखायला लागला.
 हीच माझ्या प्रवासाची सुरुवात होती –
संघर्षातून उठून संपूर्ण समाजापर्यंत पोहोचण्याची.”

“माझ्या कार्याची दखल – लोकमत, दिव्य मराठी, एबीपी माझा, दूरदर्शन यांसारख्या माध्यमांनी घेतली.”

शिवाश्रमाचं बांधकाम सुरू झालं तेव्हा दिव्य मराठी या वृत्तपत्रानेसंपूर्ण महाराष्ट्र आवृत्तीत माझ्याबद्दल ही विशेष बातमी छापली.माझ्या या उपक्रमाला समाजमान्यता आणि माध्यमांचं पाठबळ मिळालं.

 समाजासाठी काम करणं आणि व्यवसायासाठी मार्गदर्शन करणं – या दोन्ही गोष्टींची मूलभूत तत्त्वं एकच आहेत:
लोकांना आधार देणं,जबाबदारीनं उभं राहणं,आणि मोठं स्वप्न साकार करणं.
हीच शिकवण मी व्यवसायिकांना माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये देतो.”
ABP माझा वाहिनीवर माझ्या संघर्ष आणि
 यशोगाथेची खास मुलाखत.
माझा प्रवास हा केवळ माझा नाही,तर
संघर्ष करून उभं राहणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे.
हीच प्रेरणा मी आज 1-on-1 मार्गदर्शनातून तुम्हाला देऊ इच्छितो.”
img
श्री. विक्रम गोखले 
अभिनेते विक्रम गोखले यांनी सह्याद्री वाहिनी -
मुंबई दूरदर्शनवरील ‘दुसरी बाजू’ या कार्यक्रमात माझी विशेष मुलाखत घेतली.
ही मुलाखत संपूर्ण महाराष्ट्राने पाहिली आणि माझ्या संघर्ष, कार्य व ध्येयाचा सन्मान केला."

माझ्या कार्याला महाराष्ट्रातील दिग्गजांचा स्नेह व आशीर्वाद लाभला

माझी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ४९ वेळा भेट झाली.
१३ मार्च २०१२ रोजीच्या शेवटच्या भेटीत त्यांनी मला आशीर्वाद दिला.

💡 हे आशीर्वाद म्हणजे फक्त शब्द नव्हे – माझ्या जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर बळ देणारी ऊर्जा आहे.
आज त्याच बळावर मी व्यवसायिकांना त्यांच्या प्रवासात उभं राहायला शिकवतो.”
img

“माझी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत ४९ वेळा भेट झाली.
ही शेवटची भेट होती – १३ मार्च २०१२.
प्रत्येक भेटीत मला नेतृत्व, निर्णयक्षमता आणि लोकांशी जोडण्याची ताकद शिकायला मिळाली.

💡 हीच तत्त्वं आज मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये व्यवसायिकांना शिकवतो –
कारण व्यवसायात यशस्वी होण्यासाठी फक्त आकडे नव्हे, तर नेतृत्वाची दृष्टी आवश्यक आहे.”

img
छत्रपती संभाजीराजे
छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्यासोबत विविध सामाजिक आणि ऐतिहासिक विषयांवर चर्चा करताना...
माझ्या कार्याचा त्यांना सदैव आदर आहे.
img
छत्रपती उदयनराजे भोसले
छत्रपती उदयनराजे भोसले महाराजांशी गेल्या अनेक वर्षांचा स्नेह आहे.
प्रत्येक भेटीवेळी ते स्वतः मला गाडीतपर्यंत सोडायला येतात, हा त्यांचा मोठेपणा आहे
img
“माझं पुस्तक ‘यशाचा नवा मंत्र – शिवतंत्र’ हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातून आजच्या पिढीला यशस्वी कसं व्हावं हे शिकवणारं आहे.
याचं प्रकाशन खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते सातारा येथील जलमंदिर येथे करण्यात आलं.

त्यांनी माझ्या या प्रयत्नाचं मनापासून कौतुक केलं.
हा स्नेह आणि प्रेरणा माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग प्रोग्राममध्येही दिसून येईल – कारण उद्योजकतेला खरं बळ देतात त्या छत्रपतींच्या शिकवणी आणि तत्त्वं.”
img
भय्यूजी महाराज
भय्यूजी महाराज हे माझे केवळ मार्गदर्शक नव्हते,
तर माझ्या आयुष्यातील प्रेरणास्थान होते.
त्यांनी या जगातून जाण्याच्या अगोदर दोन महिने स्वतः माझ्या कपाळावर 'शिव तिलक' काढून आशीर्वाद दिला.
हा क्षण आजही माझ्या कार्याला आणि ध्येयाला दिव्य शक्ती देतो."
डॉ.अमोल कोल्हे 
खासदार व अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी माझ्या कार्याबद्दल अभिप्राय दिला आहे.
त्यांचे हे शब्द केवळ माझ्यासाठी गौरवाची बाब नाही, तर माझ्या मार्गदर्शनावर ठेवलेल्या विश्वासाची पावती आहे.

माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग हाच विश्वास तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीत उतरवणार आहे.
माननीय  बच्चू कडू 
माझ्या कार्याबद्दल अपंगांचे कैवारी म्हणून ओळखले जाणारे माननीय बच्चू कडू यांनी स्वतः अभिप्राय दिला आहे.त्यांचे हे शब्द माझ्या कार्याच्या विश्वासार्हतेला आणखी बळ देतात.

व्यवसायातही हेच तत्त्व लागू होतं – विश्वास, प्रामाणिकपणा आणि स्पष्ट दृष्टी.
याच तत्त्वांवर आधारित माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग तुम्हाला केवळ पैसा नाही, तर खरी ओळख आणि स्थान निर्माण करून देईल
img
IPS कृष्ण प्रकाश
IPS कृष्ण प्रकाश साहेब (Iron Man of India) हे संपूर्ण महाराष्ट्राला परिचित आहेत.
त्यांच्याशी माझा स्नेह अनेक वर्षांचा आहे – वर्षातून एकदा आमची भेट होते आणि नेतृत्व, शिस्त व समाजासाठी काहीतरी नवं करण्याबद्दल आम्ही मनसोक्त चर्चा करतो.

 व्यवसायातही हेच महत्त्वाचं आहे – योग्य नातेसंबंध, मजबूत नेटवर्क आणि शिस्तबद्धता.
माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये मी हाच अनुभव आणि दृष्टिकोन तुमच्यापर्यंत आणतो.”
img
भय्यूजी महाराज आशिर्वाद
राष्ट्रसंत भय्यूजी महाराज यांच्याशी माझा खूप स्नेह होता.वर्षातून अनेकदा आमच्या भेटी व्हायच्या – मी त्यांच्याकडे इंदूरला जायचो, ते राहुरीला आमच्याकडे यायचे.

या नात्याने मला शिकवलं –
व्यवसाय असो वा जीवन, मूल्यं आणि सेवाभाव हेच यशाचं खरं रहस्य आहे.आणि हाच दृष्टिकोन मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये आणतो.”

उद्योगपती आणि कॉर्पोरेट नेत्यांनी दिलेली मान्यता

डॉ. संजय मालपाणी 
मालपाणी उद्योग समूहाचे चेअरमन डॉ. संजय मालपाणी यांनी माझ्या कार्याबद्दल हजारो लोकांसमोर गौरवोद्गार काढले.
त्यांचा हा विश्वास माझ्या कार्याचं खरं बळ आहे.

💡 माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग हेच बळ तुमच्या व्यवसायात आणणार आहे – उद्योगपतींनी मान्य केलेलं मार्गदर्शन आता तुमच्यासाठी.
img
श्री.नरेंद्र फिरोदिया
अहिल्यानगर येथील सुप्रसिद्ध उद्योगपती
श्री.नरेंद्र फीरोदिया यांच्यासोबतच्या या क्षणाने मला पुन्हा एकदा जाणवलं –

यशस्वी लोकांशी संवाद साधणं म्हणजे सतत शिकत राहणं.
 व्यवसायातही हाच नियम आहे –
योग्य लोकांशी जोडले गेलं की, योग्य दिशा मिळते.
आणि हाच अनुभव मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये देतो.”

“माझ्या विद्यार्थ्यांचा यशस्वी प्रवास”

“माझ्या विद्यार्थ्यांपैकी एकाने 1000 लोकांसमोर आत्मविश्वासाने
आपला अनुभव मांडला.या कार्यक्रमात डॉ. संजय मालपाणी यांच्यासारखे मान्यवरही उपस्थित होते.हेच दाखवून देतं की माझं ट्रेनिंग फक्त थिअरी नाही, तर प्रत्यक्षात आयुष्य बदलणारं आहे.”
“माझ्या विद्यार्थ्यांपैकी एकाने 1000 लोकांसमोर आत्मविश्वासाने आपला अनुभव मांडला.या कार्यक्रमात डॉ. संजय मालपाणी यांच्यासारखे मान्यवरही उपस्थित होते.हेच दाखवून देतं की माझं ट्रेनिंग फक्त थिअरी नाही, तर प्रत्यक्षात आयुष्य बदलणारं आहे.”

लोकांचा बदललेला अनुभव

“या साधकाने माझ्या मार्गदर्शनातून केवळ व्यवसायातच नाही, तर आयुष्यातही मोठा बदल घडवला. त्याने स्वतः स्टेजवर सांगितलं – ‘माझं व्यसन सुटलं आणि मी अनैतिक पैसा घेणं पूर्णपणे बंद केलं.’ माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग तुम्हाला फक्त व्यवसाय शिकवणार नाही, तर प्रामाणिकपणा, नैतिकता आणि आत्मविश्वास या मूल्यांसह नवा मार्ग दाखवणार आहे.”

महाराष्ट्रातील विविध ठिकाणी घेतलेल्या माझ्या कार्यक्रमांना हजारो लोक उत्स्फूर्तपणे हजेरी लावतात.
हा जनविश्वासच माझ्या कार्याची खरी ओळख आहे.” माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग तुम्हाला फक्त व्यवसाय शिकवणार नाही, तर प्रामाणिकपणा, नैतिकता आणि आत्मविश्वास या मूल्यांसह नवा मार्ग दाखवणार आहे.”

img

“माझ्या पोवाडा आणि प्रेरणादायी कार्यक्रमांना हजारोंची गर्दी जमते.
लोक तासन्‌तास मंत्रमुग्ध होऊन ऐकतात.

व्यवसायिकांसाठीही हीच ताकद आवश्यक आहे –
ग्राहकांना आपल्याशी जोडून ठेवण्याची कलाटीमला प्रेरित करण्याची क्षमताआणि लोकांशी थेट संवाद साधण्याचं कौशल्यहे सर्व मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये शिकवतो.”

समाजाने आणि नेत्यांनी दिलेली दाद

img

माझ्या कार्याबद्दल नामदार चंद्रकांतदादा पाटील यांनी मला पुरस्कार प्रदान केला.
त्यावेळी मी कीर्तनकार असल्यामुळे त्यांनी स्वतः वाकून माझा सन्मान केला.

💡 हा सन्मान फक्त माझा नाही – तो माझ्या कार्यामागील सातत्य, शिस्त आणि चिकाटीचा आहे.
हीच मूल्यं मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये व्यवसायिकांना शिकवतो.”

img

अमित ठाकरे यांनी माझा सत्कार केला. हा सन्मान माझ्या प्रयत्नांची दखल आहे. तो माझ्या सातत्य आणि शिस्तीचा पुरावा आहे.

💡 हा सन्मान फक्त माझा नाही – तो माझ्या कार्यामागील सातत्य, शिस्त आणि चिकाटीचा आहे.
हीच मूल्यं मी माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंग मध्ये व्यवसायिकांना शिकवतो.”

माझ्या गुरुजनांचा आशीर्वाद आणि मूल्यांवरचा आधार हा माझ्या प्रवासाचा खरा पाया आहे.

img

माझे गुरुवर्य कै. राष्ट्र शिवशाहीर बाबासाहेब देशमुख यांच्या आशीर्वादाने मी पोवाड्याचं शिक्षण घेतलं.
गेल्या ३७ वर्षांत मी महाराष्ट्रभर, देशभर आणि परदेशातही हा वारसा लोकांपर्यंत पोहोचवला.

हीच परंपरा आणि या शिकवणीने मला शिकवलं –
👉 नेतृत्व कसं करायचं?
👉 जनतेशी कसा संवाद साधायचा?
👉 संघर्षावर मात करून कसं उभं राहायचं?

💡 आज मी हेच तत्त्वं माझ्या 1-on-1 बिझनेस कोचिंगमध्ये आणतो – कारण व्यवसाय म्हणजे केवळ व्यवहार नव्हे, तर नेतृत्वाची कला आहे.”

img

माझे सद्गुरु परमपूज्य सुमंत बापूजी हंबीर पाटेठाण यांच्या कृपेने मला अध्यात्म आणि जीवनमूल्यांची खरी जाण आली.
याच आधारे मी व्यवसायिकांना शिकवतो – पैसा कमवताना आयुष्यातील समतोल आणि प्रामाणिकपणाही टिकवायला हवा. हीच परंपरा आणि या शिकवणीने मला शिकवलं – 👉 नेतृत्व कसं करायचं? 👉 जनतेशी कसा संवाद साधायचा? 👉 संघर्षावर मात करून कसं उभं राहायचं?

💡 माझं 1-on-1 बिझनेस कोचिंग तुम्हाला फक्त व्यावसायिक यश नाही, तर एक संपूर्ण संतुलित जीवन देईल.”

आता तुमची पाळी – तुमचं आयुष्य पुढच्या स्तरावर नेण्यासाठी सज्ज व्हा!